लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज - Marathi News | The district needs 15 crores to compensate for the loss of time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसान ...

सायखेड्यात कांदा भिजलापावसाने धावपळ : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित - Marathi News | On the sidewalk, onion roasted with water: Farmers worried due to cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेड्यात कांदा भिजलापावसाने धावपळ : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

सायखेडा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला आहे. कांद्याचे वरील टरफल खराब झाले आहे. सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकºयांन ...

एक्स्प्रेसमधून पडल्याने इसम ठार - Marathi News |  Due to falling from the espresso, he killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक्स्प्रेसमधून पडल्याने इसम ठार

नांदगाव : रेल्वे फाटकाजवळ बरेली एक्स्प्रेसमधून फेकले गेल्याने शशिकांत पद्माकर जोशी (४८) यांचा मृत्यू झाला. सदर गाडी बरेलीकडे जात होती. शशिकांत जोशी मलकापूर येथील रहिवासी होते. ...

नाशिक-पेठ महामार्गावर चिखलाचे साम्राज्यपावसाचा परिणाम : वाहनधारकांचे हाल; दुपदरीचे काम संथगतीने - Marathi News | The impact of the Mud empire on the Nashik-Peth Highway: The holders of the vehicle; Duplicate work slow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पेठ महामार्गावर चिखलाचे साम्राज्यपावसाचा परिणाम : वाहनधारकांचे हाल; दुपदरीचे काम संथगतीने

पेठ : मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून, प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतुकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नाशिक ते पेठपर्यंत गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम ...

ओखीचा तडाखा : नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट भाताचे नुकसान - Marathi News | Odyssey: Nagli, Tur, Strawberry, Tomato, Carali Bhujapat Bhata Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओखीचा तडाखा : नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट भाताचे नुकसान

सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. म ...

वैद्यकीय अधिकारी भरतीतून मुलाखत रद्द, गुणवत्तेसह उच्चशिक्षणाचे होणार चीज - Marathi News | Medical officer recruitment can be canceled, high quality education will be done | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय अधिकारी भरतीतून मुलाखत रद्द, गुणवत्तेसह उच्चशिक्षणाचे होणार चीज

आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार ...

नाशिकच्या बाजारात मेथी ३ रूपये प्रतिजुडी; आवक वाढली - Marathi News | In the market of Nashik, fenugreek cost Rs. 3; Increased inward | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या बाजारात मेथी ३ रूपये प्रतिजुडी; आवक वाढली

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून गुजरात आणि मुंबईकडे जाणारा भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी शेतकºयांना आपला माल नाशिकच्याच बाजार समितीत आणावा लागत असल्याने आवक वाढून भाजीपालच्याचे भाव चांगलेच घसरले आहे. बुधवारी मेथीला ३०० रुपये शेकडा भाव मिळाला ...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरणासाठी चौदा हजार मतदार करणार २८ तारखेला मतदान - Marathi News | Voting on 28th of the 14th thousands voter for Maharashtra Health Science University Authority | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरणासाठी चौदा हजार मतदार करणार २८ तारखेला मतदान

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापकांच्या जागांसांठी एकुण २२५८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई विभागासाठी ५६३, पुणे विभागासाठी ६०९, औरंगाबाद विभागासाठी ३४१, नाश्कि विभागासाठी ३१२, नागपूर विभा ...

‘बाबरी’ स्मृतिदिन : नाशिकमधील मशिदींमधून ३ वाजून ४५ मिनिटाला अजान; गुजरात निवडूकीत भाजपा ‘मंदिर कार्ड’ वापरत असल्याचा आरोप - Marathi News |  'Babri' memorial day: Ajan in 3 to 45 minutes from mosque in Nashik; The BJP accused the BJP of using 'temple card' in the election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बाबरी’ स्मृतिदिन : नाशिकमधील मशिदींमधून ३ वाजून ४५ मिनिटाला अजान; गुजरात निवडूकीत भाजपा ‘मंदिर कार्ड’ वापरत असल्याचा आरोप

‘मंदिर कार्ड’ वापरून भाजपा गुजरातमध्ये अस्तीत्व सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी हा प्रयत्न देशाच्या एकात्मतेला मारक ठरणारा आहे. ...