नाशिक येथील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देण्यात आले आहे. ...
नाशिक : नाशिक जिल्ह्याने गेल्या सप्टेंबर महिन्यात राष्टÑीय महालोकअदालतीमध्ये सुमारे २६ हजार दावे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी झालेल्या महालोकअदालतीत नाशिक राज्यात अव्वल राहिले असून, राज्यात दोन लाख १ ...
नाशिक : एका पादचारी ज्येष्ठ महिलेची भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन मंगळसूत्र लांबविल्याची घटना जुने सीबीएस परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. ...
नाशिक : सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना दि. ९ मध्यरात्रीपासून रात्री १० तास व दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने पूर्ववत तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...
नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे ...
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकांसाठी रविवारी (दि. १०) अनुक्रमे ८४.८५ आणि ६८.५३ टक्के मतदान झाले. मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ११) मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासकी ...
द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे. ...
तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे समजुतीसाठी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ...