तालुकास्तरीय ४३ व्या विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती जिल्हा नव्हे तर देश पातळीवर चमकवून चांदवडचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी तालुकापातळीवरील विज्ञान प्रदर्शनात अध्यक्षपदावरून बोलताना केले. ...
आरोग्य विभागाचे विविध उपक्रम व योजनांची ग्रामीण भागात सुयोग्य अंमलबाजावणीचे काम आशा स्वयंसेविका करतात. त्यांना शासनाकडून अतिशय कमी स्वरूपात मानधन दिले जात आहे. ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामा ...
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, खुद्द भाजपाकडून इच्छूक असलेल्या किंबहुना गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आ ...
मोजके स्ट्रेचर जिल्हा रुग्णालयात असून त्यांचीही दुरवस्था कमालीची झाली आहे. स्ट्रेचर ढकलताना त्यांची चाके फिरतात कमी अन् आवाज इतका प्रचंड असतो की आजूबाजुच्या लोकांना कानावर हात ठेवावा लागतो तर विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याही मनात धड ...
येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल झाल्यानंतर ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. ...
नाशिक : शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त करून देतानाच सुविधांचा लाभ पुरविणारे केंद्रीय विद्यालय महापालिकेला मिळणार असून, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास संसाधन मंत्रालयाच्या पथकाने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तीन शाळांची नुकतीच पाहणी केली आहे ...