महावितरण कंपनी कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी उमेदवारांच्या अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात छानणी करण्यात आली असून, यामध्ये सर्व जागांसाठी एकूण २८४ उमेदवार पात्र ठरले आहेत. ...
कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली. ...
तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाला हक्काची इमारत मिळणार आहे. जानेवारीपासून आडगाव येथे बांधकामाला सुरुवात होणार आहे. ...
महिरावणी गावाजवळ सतत होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसविण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत शासकीय यंत्रणेने पाहणी दौरा करून माहिती घेतली आहे. ...
नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची मजबुत फळी तसेच अपक्षांमुळे झालेल्या मतविभागणीचा परिणाम यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने निर्विवाद सत्ता मिळविली. ...