शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड... त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना ‘बरकत’ प ...
नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणासाठी संपादित करण्यासाठी आलेल्या जमिनींच्या मालकांना तब्बल पंचवीस वर्षांनी वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्याय ...
: केंद्रशासनाची डिजिटल इंडियाची भिस्त ज्या बीएसएनएलवर आहे. त्याच बीएसएनएल कंपनीला सापत्नभावाची वागणूक दिली जात असून, डिजिटल इंडियाच्या स्पर्धेत अत्याधुनिक सामग्री न देता लाकडी तलवार हाती देत बीएसएनएल जीवघेणी स्पर्धा करू शकत नाही हे वास्तव आहे. प्रलंब ...
सटाणा : तालुक्यातील गादी व्यावसायिकांना होलसेल लोकर आणि कापूस पुरवठा करणाºया शहरातील कंधाणे फाटा परिसरातील प्रिन्स गादी कारखान्याला बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापसासह यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने ...
काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरी ...
पिंपळस (रामाचे ) ते नैताळे यादरम्यान नाशिक-औरंगाबाद रोडवरील अनधिकृतरीत्या तोडलेले दुभाजक तातडीने दुरुस्त न केल्यास तोडलेल्या दुभाजकात वृक्षारोपण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने निफाडचे प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला प्र ...
गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंत ...
तालुक्यातील पाटोदा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेत पाटोदा केंद्रातील पंधरा शाळांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले. येवला तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे ...