त्र्यंबकेश्वर येथील भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर गुरुवारी सकाळी एका युवकाने हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना कुशावर्त चौकात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. लोहगावकर ...
महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येकी दोन नगांसाठी ११ हजार १२१ रुपये खर्चून डस्टबिन खरेदी केल्या असताना, शिवसेनेने बाजारातून त्यापेक्षाही उच्च दर्जाच्या डस्टबिन अवघ्या २३०४ रुपयांत खरेदी करत त्या अतिरिक्त आयुक् ...
‘विकीपिडीया’च्या राष्टÑीय-आंतरराष्टÑीय स्पर्धेत ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये जगभरातून सुमारे दोन लाख ४६ ...
सिडको आणि पंचवटी विभागातील घंटागाडीचा ठेका घेणाºया जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराला कामकाजात सुधारणा करण्याबाबत जबर दंड ठोठावतानाच वारंवार नोटिसा बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रशासनाकडून सदर ठेकाच रद्द करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या ...