येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी २२१७ वाहनांमधून सर्वाधिक ३४,८६६ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ...
‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून मनरेगाची निर्मिती झाली आहे; मात्र ही संकल्पना फक्त १०० दिवसांपुरता मर्यादित आहे. ...
गावातील गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावर भटकणाºया मनोरुग्णांना येथील काही तरु णांमुळे आधार मिळाला आहे. ...
लासलगावहून मुंबईला कांदा घेऊन जाणाºया अवजड वाहनाच्या वाढीव टोल वसुलीसाठी आग्रह धरणाºया टोल कर्मचाºयास ट्रकखाली चिरडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घोटी टोल नाक्यावर घडली. ...
जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...
अपुºया शिक्षकसंख्येमुळे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. १५) कुलूप ठोकले. ...
सोनांबे शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली. ...
नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटीसा ...
ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नाशिकसह, दिंडोरी, निफाड, सटाणा चांदवड तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ओखी वादळाम ...
राज्य शासनाचेच संदर्भ: तिढा वाढण्याची शक्यता ...