गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातून ८१२९ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ ...
अंबडगाव, कामठवाडा भागातील हनुमान मंदिरासमोरील आई बंगला येथे घरात घसुन महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपींतांना मंगळवारी (दि.२१) रात्री सव्वाअकरा वाजेच्या ...
प्रसाद सर्कलजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ काढल्याची घटना मंगळवारी सांयकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) एकूण ७८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १०७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहर आणि ग्रामीणला प्रत्येकी एक असा दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८६१७ वर पोहोचली आहे. ...
मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात ...
सिन्नरजवळ अज्ञात वाहनाने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जुन्या केला कंपनीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. ...