प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून, अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. ...
कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रेरणा देण्यासाठी जिल्हा परिषद परिषदेकडून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धा सायगाव केंद्र शाळेत उत्साहाने संपन्न झाल्या. ...
संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्ताने घोटी शहर तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या सहयोगातून आज संताजींच्या मुर्तीची घोटी शहरातून अश्वरथातुन शोभायात्रा काढण्यात आली . ...
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले. ...
अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पाणी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांदवड तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेतील सहभागी गावांना दूरगामी फायदा होणार आहे. ...
बांगलादेशी युवतीला खोटे बोलून तीची मावशी माजिदा अब्दुल हिने दलालामार्फत भारतात पोहचविले. या प्रकरणात माजिदा अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. ...
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत या मागणीसाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यातील सर् ...