शहरातील २०० चौरसमीटर अर्थात दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या इमारत बांधकाम आराखड्यास मान्यताप्राप्त वास्तुविशारदांच्या स्तरावरच मंजुरी मिळणार असून, त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. ...
नाशिकरोड परिसरात असलेल्या संत अण्णा चर्चचे रूपांतर कथिड्रलमध्ये करण्यात आले असून, नव्याने साकारलेल्या या ‘सेंट अॅन्स कथिड्रल’ चर्चचे मंगळवारी (दि. १९) उद्घाटन होणार आहे. ...
शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यापासून वाढणारा उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त असतानाच महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत पाच हजारांहून अधिक श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. दरम्यान, नागरिकांनी रस्त्यावर उष्टे-खरकटे टाकू नये, असे ...
जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती करण्यात आली असली तरी, सध्या आधार केंद्रेच नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोमवारपासून फक्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार आधार केंद्रे सुरू करण्यात येणार ...
भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. ...
निफाड तालुक्यातील सिन्नर-नांदूरमधमेश्वर रस्त्यावरील म्हाळसाकोरे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाला ओम्नी (क्र. एमएच ०४ सीझेड २५९५) वाहन संशयास्पद आढळले. ...