सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ क-हे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केदा अहेर यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले. ...
कफसीरप आणि झोपेच्या गोळ्या घेण्याच्या व्यसनामुळेच, नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठ्याच्या चोरीनंतर पाशाचा सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचाही कट होता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा हा ड ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष-पदासाठी शनिवारी निवडणूक होत असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांकडून कोणताही ‘निरोप’ न आल्याने त्यांची घालमेल कायम आहे. शनिवारी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन ...
महापालिकेने मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या ५ टक्के निधीचा वापर दलितवस्ती सुधारणेवर करण्याऐवजी ज्याठिकाणी मागासवर्गीय वसाहती नाहीत, अशा प्रभागांवर केला असून, त्यात बव्हंशी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागत निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला ...
एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौ ...
राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे ...
महापालिकेने इमारत बांधकामासंबंधी प्रीमिअम दरवाढीचा पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रीमिअम दरवाढीस भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत विरोध दर्शविल्याने त्याच्या निषेधार्थ शहर परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि. २२) तप ...
रेशन दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना गव्हाऐवजी निकृष्ट मका वितरित करण्यास राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने विरोध दर्शविला असून, निवासी उपजिल्हाधिकाºयांना निकृष्ट दर्जाचा मका भेट देऊन त्याचा निषेध नोंदविला आहे. ...
महासभेने मागील दाराने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांबाबत आयुक्तांनीही अनुकूलता दर्शविल्यानंतर सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाºयांनी या कामांच्या निविदा काढण्याची घाई चालविली असून, त्यासाठी मुख्य लेखाधिकाºयासह मुख्य लेखापरीक्षकावर ...