उत्पादन शुल्क विभागाने बिअरच्या उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिअरचे उत्पादन कंपन्यांनी कमी केले आहे. त्याचा फटका विक्रेते आणि ग्राहकांनादेखील बसत असून, बाजारात बिअरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन उत्सवाच्या काळात बिअरचा तुटवड ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील दौºयावर येत असल्याने प्रशासकीय य ...
कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे सावट कायम असताना, सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जव ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या एकूणच कारभाराबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने त्याचबरोबर नाबार्डने केलेल्या आर्थिक निरीक्षक अहवालाच्या आधारे बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे सादर करण्यात आल्याच ...
राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने धुळे जिल्ह्यातील सांगवी येथे छापा टाकून ट्रकसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचे स्पिरिट जप्त केले आहे़ नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी कर ...
प्राच्यविद्येत पाली, संस्कृत, मराठी, इतिहास अशा अनेक उपविद्या आहेत. पैकी संस्कृत भाषेचे सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ झाली असून, ते थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश थिटे यांनी केले. ते एचपीटी महाविद्यालयात आयोजित बृहन्महाराष्ट्र ...
बंगालमध्ये एका रुग्णालयाला आग लागली, त्याचा संदर्भ घेत नाशिकमधील सर्व रुग्णालयांनाच वेठीस धरण्याचे काम सुरू झाले आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचे नियम पाळण्यासाठी कोणाचा नकार नाही, परंतु अगोदर रुग्णालये मग कायदा असा उरफाटा प्रकार घडल्यानंतर त्याची पूर ...
विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च, मध्यरात्री झालेली ‘मिडनाइट सर्व्हिस’ आणि ख्रिस्ती बांधवांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये साजरा झाला. ...
नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली ...
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजा ...