नियतीने कोणाच्या पदरात जन्मत: व्यंग टाकले, तर काहींच्या नशिबी अपघाताने अपंगत्व आले; मात्र जिद्दीने या संकटावर मात करत जीवनाचा संघर्ष करणाºयांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांनाही सर्वसामान्यांसारखा जगण्याचा हक्क असून, संसार थाटण्याच्या अपेक्षाही ते बा ...
नाताळ सणाच्या सुट्या व नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त बाहेरगावी येणाºया-जाणाºया प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे. ...
‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळागाव आणि राजीवनगर झोपडपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
नायलॉन मांजामुळे दरवर्षी आबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी-छुप्या पद्धतीने मांजाची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून, दुसरीकडे पतंग व ...
वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक दि. २८ रोजी होणार असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अध ...
दरवर्षीच रत्नसिंधू म्हणजेच नाशकात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांकडून कोकण महोत्सवाचे आयोजन केले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाºया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश व त्यासाठी आवश्यक असलेले विधान परिषद सदस्यत ...
शेल्टर प्रदर्शनासाठी शहरात आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा शरणपूररोड सिग्नलवर अपघात होता होता वाचला़ शहर वाहतूक पोलिसांनी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शरणपूर सिग्नलवर लावलेल्या दोरास दोन वाहन ...
महापालिककडे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निधीची ओरड असताना आणि आर्थिक स्थिती पाहता केवळ रस्ते आणि शाळा-रुग्णालय यासाठीच आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरले असताना मौजे नाशिकमधील स. नं. २७० पै.मधील गवतगंजीसाठी आरक्षित असल ...
२ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या परिसर स्वच्छतेच्या कामात गैरहजर असलेल्या कर्मचाºयांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्व ...