नाशिक - शहरात बुधवारी रात्री तीन खून. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. ...
नाशिक : शहराच्या किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत असून, बुधवारी (दि.२७) पारा थेट ८.२ अंशावर घसरला. मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने घसरणाºया पाºयामुळे थंडीचा कडाका वाढला असून, नाशिककर गारठले आहेत. बुधवारी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद हवा ...
नाशिक : एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू झाला असला तरी एलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न करणाºया शहरातील ५० उद्योगांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, कारवाईचा इशारा दिला आहे. ...
नाशिक : शहर बससेवेबाबतचे स्टेअरिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती घेत विविध पर्यायांचे मार्ग दाखविल्यानंतर बससेवा ताब्यात घेण्याविषयी महापालिकेत सत्ताधारी भाजपात ‘लगीनघाई’ सुरू झाली आहे. महापौर रंजना भानसी यांनी क्रिसीलच्या सर्वेक्षण अ ...
सिडको : परिसरातील महालक्ष्मीनगर येथे रिक्षाचालकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साहेबराव निंबा जाधव (३१) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षाचालकांच्या आपसी वादातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला ...
आयुष्यभर जिने साथ दिली, रोजीरोटी दिली, जगणे शिकविले, माणसे भेटविली अशी बस उद्यापासून सोबत राहाणार नाही. बस सोबतचा रोजचा प्रवास आता थांबेल, अशी खंत व्यक्त करताना त्या बसकडे पाहून चालकाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांचेही. ...
मयत तरुणाचे नाव साहेबराव जाधव असल्याचे समजते. या घटनेनंतर महलक्ष्मीनगर भागातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. ...