नाशिक : महापालिकेच्या बुधवारी (दि. ३) झालेल्या महासभेत प्रस्तावित हॉकर्स झोनला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दरम्यान, हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र महासभा बोलावण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केला. महापालिका क्ष ...
नाशिक : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १५ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे. मंगळवारी ११ गाड्यांना आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केले होत ...
नाशिक : हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून कलुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण ...
वणी : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावर ...
मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. ...
जिल्हाभर निदर्शने : लासलगावी बस पेटवण्याचा प्रयत्ननाशिक : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद लाभला. विहितगाव येथे दगडफेकीत एकजण जखमी झाला. तर आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक् ...
शहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. ...
कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन : विविध विद्याशाखांच्या मान्यवरांचे मार्गदर्शननाशिक : आरोग्य शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठ ...
भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १६ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे. ...