लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा : नाशिकमध्ये विद्यार्थी सांसद परिषदेत उमटला सूर - Marathi News | You should find out the errors in your work: Students' Conference in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा : नाशिकमध्ये विद्यार्थी सांसद परिषदेत उमटला सूर

कलेचा वारसा हा अनुवांशिक असतो. आजोबांपासून आमच्या घरात क लेचा वारसा चालत आला. बालपणीच कलेचे बालकडू मिळाल्याने शिक्षकीपेशात रमू शकलो नाही. ...

नाशिक महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५५,८४३ लाभार्थी केले निश्चित, एसआरए योजनेसाठी शासनाला प्रस्ताव - Marathi News |  Nashik Municipal Corporation has made 55,843 beneficiaries under the Prime Minister's housing scheme, proposals to the government for SRA scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५५,८४३ लाभार्थी केले निश्चित, एसआरए योजनेसाठी शासनाला प्रस्ताव

महापालिका : प्रकल्पाचे डीपीआर तयार करण्याचे काम सुरू ...

स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमधील गावठाणात विकसित होणार २०४ कोटींचे रस्ते - Marathi News |  Under the Smart City, 204 crore roads will be developed in the Nashik village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमधील गावठाणात विकसित होणार २०४ कोटींचे रस्ते

नाशिककरांना घबाड योग : जुने नाशिकसह पंचवटी भागातील गल्ली-बोळांचा विकास ...

अडीच वर्षांनी मिळाले निवडणूक कामाचे मानधन - Marathi News |  After two and a half years, the honorarium of election work was received | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीच वर्षांनी मिळाले निवडणूक कामाचे मानधन

राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आॅक्टोंबर २०१४ मध्ये घेण्यात आली. या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी जिल्हाधिकाºयांची असली तरी, प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिका-यांची ...

चांदवड येथे ट्रॉलीला मोफत लाल रेडीयम लावण्याचा शुभारंभ ;जिल्हयात पहिलाच उपक्रम - Marathi News | Launching a free red redium trolley at Chandwad, the first venture in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड येथे ट्रॉलीला मोफत लाल रेडीयम लावण्याचा शुभारंभ ;जिल्हयात पहिलाच उपक्रम

चांदवड- येथे ट्रॅक्टर ट्रॉलीला मोफत लाल रेडीयम लावण्याचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हयात हा पहिलाच उपक्रम राबविण्यात आला. ...

नाशिक शहरात स्मार्ट सिटी अभियानात सीएसआर अंतर्गत उपक्रमांसाठी उद्योजकांचा पुढाकार - Marathi News |  Entrepreneurs' initiative for undertaking CSR under the Smart City campaign in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात स्मार्ट सिटी अभियानात सीएसआर अंतर्गत उपक्रमांसाठी उद्योजकांचा पुढाकार

स्मार्ट सिटी : शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव ...

नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ - Marathi News | Farmer's benefit to non-beneficial beneficiaries by putting rules on the ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ

नांदगांव- नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ दिला. याबाबत तक्र ारीनंतरही चौकशी होत नाही याची अधिकाºयांनी दखल घ्यावी म्हणून तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी नरहरी थेटे यांनी या संदर्भातले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. ...

नाशिक जिल्ह्यात बेकायदेशीर दारूचा महापूर ! - Marathi News | Massive illicit liquor in Nashik district! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात बेकायदेशीर दारूचा महापूर !

साधारणत: डिसेंबर महिन्यात नव वर्षाचा जल्लोष साजरा करतांना मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो,त्यासाठी देशी, विदेशी मद्य, बिअरचा सर्रास वापर केला जात असल्याने मद्यप्रेमींची मागणी लक्षात घेता, बनावट मद्य तयार करून ते विक्री करण्यात मद्य तस्करांचा क ...

नाशिकच्या महापालिका शाळांवर राहणार सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर, ४२ शाळांमध्ये बसले कॅमेरे - Marathi News |  CCTV cameras to be found at Nashik municipal schools, 42 schools sitting in cameras | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापालिका शाळांवर राहणार सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर, ४२ शाळांमध्ये बसले कॅमेरे

सुरक्षिततेसाठी उपाययोजना : उर्वरित शाळांमध्येही बसणार कॅमेरे ...