नाशिक : गुलाबी रम्य सायंकाळ, रंगबिरंगी वेशभूषांसह लयदारपणे सादर होत असलेली माहेश्वरी सणांवर आधारित गाणी, नृत्य, तितक्याच दमदारपणे त्याला मिळत असलेली सूरसाथ, प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉद्वारे होत असलेला बक्षिसांचा वर्षाव, शेरोशायर ...
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली असतानाच सीएसआर अंतर्गतही काही संस्था, उद्योजक यांनी उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. ...
इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...
नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील चारही घटकांसाठी ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, डीपीआर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...