म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त विभाग-४ यांच्या कार्यालयात तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयात देवळाली पोलीस ठाण्यातील ... ...
महापालिकेची निवडणूक वॉर्डनिहाय होईल या आशेने इच्छुकांनी मोर्चेबांधणी व संपर्क यंत्रणा कार्यरत केली होती. हौसेनौसे इच्छुकांनी प्रभागात छोटी-मोठी कामे ... ...
गतवर्षी नैसर्गिक आपत्ती, बोगस बियाणे आदी विविध कारणांमुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले होते. याशिवाय परदेशातही सोयाबीन उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे ... ...
आश्रमशाळा महाराष्ट्र शासनाची मान्यताप्राप्त असल्याचे जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशी २८ पदे भरण्यासाठी संस्था चालक गोपाळ ... ...