नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून शहरात धुमाकूळ घालणाºया डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव आता ओसरत चालला असून, गेल्या पंधरा दिवसांत संशयित ३३ रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. ...
नाशिक : शहरात ब्रिटिशांच्या राजवटीत उभ्या राहिलेल्या तीन ऐतिहासिक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून, तज्ज्ञ अथवा संस्थांकडून त्यासंदर्भात निविदा मागविण्यात आल्या आहेत. ...
नाशिक : एकापाठोपाठ एक युद्धभूमीवर शक्तिशाली लष्करी वाहनांद्वारे दाखल झालेल्या अत्याधुनिक सहा बोफोर्स तोफा...बॉम्ब हल्ल्यासाठी जवानांकडून बोफोर्स सज्ज ...
नाशिक : माणसाचे एकूणच आरोग्यात मुखआरोग्य विशेष महत्त्वाचे आहे. दंत विद्याशाखेमध्ये संशोधनासाठी व्यापक संधी आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. ...
नाशिक : सारंगखेडा, तापी नदीतून वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत. ...
नाशिक : भारतीय सैन्य दलाच्या एव्हिएशनसाठी ‘एचएएल’द्वारे नवे लढाऊ हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्यात आले आहे. सदर हेलिकॉप्टर आर्टिलरीच्या प्रात्यक्षिक सोहळ्यानिमित्त नाशकात दाखल झाले होते. ...