राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुपारी ३ वाजता सदरची बैठक बोलविण्यात आली होती. ग्राहकांचा हक्क, अधिकाराच्या रक्षणासंबंधित असलेल्या विषयांवर अशासकीय सदस्य व अधिकाºयांची संयुक्त बैठक यावेळी घेण्यात आली. ...
डाळिंब बागांवर कु-हाडऔदांणे - तेल्या, मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे वैतागलेले शेतकरी डाळिंब बागा कु-हाडीने नामशेष करीत असून प्रसंगी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बागा नष्ट करण्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील औदांणेसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. कसमादे परिसर ...
इम्रान ऐनूर शेख (१८ रा.गणेशनगर चाळ) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो जाधव संकुल भागातील पेट्रोलपंप परिसरात कट्टा विक्रसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच ...
नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालसंगोपन हा उपक्रम राबविला जातो. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह आठ शहरांत युनिट स्थापन करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर प्रस्ताव राज्य कुटुंब कल्याण विभागाने तयार केल ...