नाशिक : विष्णुभक्त चारुदत्त यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ‘दत्ताश्रय’ हा ग्रंथ लिहिला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जीवनाच्या अंतिम आणि शाश्वत सत्याचे रहस्य उलगडण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. एकविसाव्या शतकात भौतिक सुखाच्या मागे धावणाºया समाजाने ...
नाशिक : नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आॅनलाइन व्यवहारांवर भर देण्यासाठी ज्या उपाययोजना शासकीय व बॅँकिंग पातळीवर करण्यात आल्या, त्याचा आधार घेऊन आॅनलाइन व्यवहारात केरळ राज्यातील कोटायनपाठोपाठ नाशिकने अव्वल क्रमांक मिळविला आहे. ...
सिडको : प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप करीत पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी आज उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे उपोषण सुरू केले आहे. ...
पंचवटी : गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरामागे असलेल्या हळदी-कुंकू तसेच लग्न सोहळ्यात लागणारे रुखवंत व अन्य कटलरी साहित्यांची विक्री करणाºया तब्बल दहा टपºया अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवार (दि. १९) पहाटेच्या सुमाराला जाळल्याची घटना घडली आहे. या घटने ...
नाशिक : कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यावस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले. ...
नाशिक : जे.डी.सी. बिटको हायस्कूलमध्ये जळगावच्या ज्युस कंपनीकडून विद्यार्थ्यांना मोफत ‘फ्रु टु गो’ मॅँगो ज्युसचे वाटप करण्यात आलेले ज्युस पिल्याने १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ...
सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली. ...
सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : डावखल जंगल नव्वदच्या दशकात बागलाण तालुक्यातील डावखल या सागाच्या जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगणारे आदिवासी बांधव आजही आहेत. ...