रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित मिनी मॅरेथॉनमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांसह हजारो धावपटूंनी यात सहभाग घेतला. विजेत्या धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ...
नॅक फाउंडेशनच्या वतीने नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवार (दि. २१) रोजी आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंनी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ...
राज्य शासनाच्या वतीने अनुचित वैद्यकीय व्यवसायाला रोखण्यााठी ‘कट प्रॅक्टिस’विरोधी कायदा करण्यात येणार आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या प्रस्तावित कायद्याविषयी दीक्षित यांच ...
महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार् ...
नाशिक : शहरातील वाहतूक समस्या गंभीर आहे. वाहनांचीच गर्दी इतकी असते की, पादचारी आणि छोटे विक्रेत्यांचा विषयच दूर. वाहतूक समस्येवर पोट तिडकीने बोलले जात असले तरी त्यावर कृती मात्र फार माफक होत असते. काही निवडक सेवाभावी संस्था या विषयासाठी महापालिका, पो ...
उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कर न भरल्याने जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस, महिंद्र मॅक्स यांचा ३० जानेवारी रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. ...
तालुक्यातील बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दोन विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्यामुळे उपचारासाठी नेले असता याठिकाणी डॉक्टर किंवा परिचारिका उपस्थित नसल्याने येथे या विद्यार्थ्यांवर उपचार होऊ शकले नाहीत. ...
एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ भारत मिशनला महत्त्व दिले जात असताना, दुसरीकडे येथील स्थानिक प्रशासनाकडून शौचालय उभारणीचे काम फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. गावपातळीवर ग्रामस्थांची उदासीनता, प्रशासनाचे गळचेपी धोरण व पदाधिकाºयां ...
काकडगाव परिसरात शनिवारी (दि. २०) रात्री १२ वाजेच्या सुमारास पशुपालक संजय दगा अहिरे यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. काकडगावसह नामपूर परिसरात गत महिन्यापासून नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, दिवसाढवळ्या अनेकदा ना ...
ऊस सोडला तर एकाही पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकºयांचे जीवन असुरक्षित झाले आहे. शेतकºयांना सुरक्षित करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमीभाव घेणारच, असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला. निफाड तालुक्यातील पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या ...