नांदूर गावातील किराणा दुकानदाराने केलेल्या इमारतीच्या अतिरिक्त बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया नांदूर गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्याच्या सहकाºयास आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) रंगेहाथ पकडले़ या दो ...
सन २०१८-१९साठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळा नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळांना २५ तारखेपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० तारखेपर् ...
बरोबर सहा महिन्यांपूर्वी २४ जुलै २०१७ रोजी नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या दालनात अघटित घडले आणि अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधीच्या खर्चाबाबत जाब विचारत प्रहार संघटनेचे संस्थापक व अपक्ष आमदार बच्चू कडू यांची थेट आयुक्तांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली. प ...
शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा अंतिम शक्यता अहवाल दि. ३१ जानेवारीपर्यंत क्रिसिलकडून सादर होणार असून, त्यानंतर, फेब्रुवारीच्या महासभेत बससेवेचा प्रस्ताव आणि क्रिसिलचा अहवाल मांडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष् ...
हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ ...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्र म आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लवकरच ग्रामीण तसेच शहरातील प्रभागांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. ...
महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार चिठ्ठी पद्धतीने फेब्रुवारीअखेर निवृत्त होणार असून, उर्वरित शिल्लक आठ सदस्यांनाही त्यांच्या पक्षामार्फत राजीनामे घेऊन सक्तीने निवृत्त केले जाणार आहेत. चालू पंचवार्षिक काळात दुसºया वर्षी स्थायी समितीवर ...
घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जाळणाºया पतीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़२३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ राष्ट्रपाल आनंदा धाबो (२७, रा़ कवठेकरवाडी, पांडवलेणी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे जन् ...
शहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नग ...