मनपाच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करीत गर्भश्रीमंत थकबाकीदारांना सोडून केवळ राजकीय सूडबुद्धीने सर्वसामान्यांना वेठीस धरणाºयांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी महागठबंधनतर्फे रविवारी (दि.२८) सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महागठबंधनचे ग ...
देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे. ...
देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे. ...
जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दूूध भेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.ग्राहकांन ...