काही देशांमध्ये अद्याप स्वच्छतेअभावी पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. भारतात २०११ नंतर एकही पोलिओची केस आढळली नाही. भारत देशाला सशक्त राष्टÑ घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी आरोग्य विभागास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जि ...
आदिवासी भागातील गरजू महिलांना आपल्या पायावर उभे करून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने डोमखडक येथील सुमित्रा बहुद्देशीय सहकारी संस्थेच्या सहकार्याने महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ...
सटाणा-मळगाव दरम्यान आरम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या बैलगाडी आणि गाढवांवरून वाळू उपसा होत असल्याने तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणाºया मळगाव पुलास आणि सटाणा पाटस्थळाच्या वळण बंधाºयास मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेकडे महसूल विभाग ...
बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आ ...
महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना वैद्यकीय सेवा तत्काळ पोहोचावी यासाठी फिरता दवाखाना तयार केला असून, या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शिक्षक भरतीतील चाचणी परीक्षेत भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांकडून शुल्क वसूल करून अन्याय करण्यात येत असल्याने भटके विमुक्त समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. ...
शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, पंचवटी परिसरातून रिक्षा तर इंदिरानगर परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील रहिवासी दत्तात्रय जाधव यांची ४५ हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५, झेड ...
उत्पादन क्षेत्र आणि एकूणच उद्योगांसाठी यंदाचा अर्थसंकल्प खूपच महत्त्वाचा असणार आहे. जीएसटीच्या व तत्पूर्वीच्या नोटाबंदीच्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर २०१८च्या अर्थसंकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. उद्योगांची वाढ व्हावी, महसुलात वाढ व ...
धोकादायक झालेला गोदावरी नदीवरील जुना कन्नमवार पूल तोडण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे गोदावरी ते तपोवनाला जोडणारा नवा शाही मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र भाविक पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक अद्याप तपोवन किंवा गोदाकाठच्या दिश ...