महाराष्टÑ असोसिएशन फॉर कॅनोर्इंग अॅण्ड कयाकिंग यांच्यामार्फत कॅनो कयाकिंग असोसिएशन आॅफ इंडिया या जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय केनोर्इंग अॅण्ड कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकने आठ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये पाच सुव ...
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)मधील मतभेद टोकाला गेले आहेत. नाशिक येथे उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित टीडीएफ च्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या सदस्या ...
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिडीएट अर्थात आयपीसीसी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २८) जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकची पूजा दिलीप जगवानी हिने जिल्ह्यात प्रथम, तर देशात १६वा क्रमांक मिळवला आहे. तर दुसºया क् ...
शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेना कार्यालयाच्या पाठीमागे अज्ञात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) घडली़ या महिलेची ओळख पटलेली नसून शवविच्छेदन अहवालातही अकस्मात मृत्यूचे कारण वैद्यकीय सूत्रांनी दिले आहे़ ...
उड्डाणपुलावरील उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात कॅनडा कॉर्नर व दिंडोरी रोडवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि़२८) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका परिसरात घडली़ आकाश रामदास काखे (२५, राहणार किशोरचंद्र हौसिंग ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात १ लाख ४१ हजार १९१ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ४ लाख ४५ हजार १८४ असे एकूण ५ लाख ८६ हजार ३७५ बालकांना पोलिओचे डोस ...
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या ‘कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नवीन कायदा तयार करण्यात येणार असला तरी त्यात केवळ खासगी नव्हे तर सरकारी वैद्यकीय व्यावसायिकांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे खासगी ठिकाणहून औषधे किंवा तपासणीची सक्त ...
उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर प्राध्यापक होण्यासाठी शहरातील विविध १३ केंद्रांवर पाच हजार २८५ विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.२८) राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा (सेट) दिली. सर्व परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, परीक्षेत विचारण्यात ...
श्री गणरायाचे साकारलेले रूप... श्री बालाजी देवस्थान, सप्तशृंगी देवी मंदिरासह इस्कॉन मंदिराचा उभारलेला गाभारा...यांसह ग्लोबल वॉर्मिंग, सायकल चळवळ आणि लहान बाळांच्या गोजिरवाण्या रूपाभोवती केलेल्या कलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनी घातली ...
नाशिकरोड : जीवनात कोणत्याही क्षेत्रात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. नाटक, चित्रपट किंवा मालिका यातून आपल्याला वाटचाल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु यातून मार्ग काढीत प्रवास सुरू आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले.नाश ...