मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलीस प्रशासनाच्या अखत्यारितील अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी देण्याचे आदेश दिले होते़ मात्र, या ठिकाणी पोलिसांचे विविध विभाग कार्यरत असल्याने आदेशानंतरही ताबा मिळालेला नव्हता़ पोलीस प्रशासनाने या जागेव ...
विरोधी पक्षांपेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा राजकारण रंगले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच शिवसेनेने पुन्हा भाजपावर आंदोलनास्त्र चालविले असून, त्यासाठी इंधन दरवाढीचे निमित्त शोधले. ...
प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या असो की बंद पथदीप असो संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर एकतर कर्मचारी नाही किंवा कर्मचारी पाठविले आहेत असे एकच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी करून अधिकाºयांच्या उडवाउडवीच्या ...
महापालिका प्रभाग समित्यांची दरमहा एक सभा होत असते. मात्र, या प्रभाग समित्यांवरही प्रस्तावांची वानवा दिसून येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२९) झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघ्या एका विषयासाठी प्रभाग समितीची सभा बोलाविण्यात आली आणि अन्य वि ...
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने नागरिकांना दंडीत करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी नियुक्त केले तसेच कारवाईदेखील केली, परंतु खुद्द महापालिकाच नदीपात्रात प्रदूषण करीत असून, कोणत्याही प्रक्रियेशिवाय आगरटाकळी मलनिस्सारण केंद्रातून पाणी थेट नदीत ...
शेतकºयांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणाºया महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदूबाई शंकर मो ...
मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय व नायब तहसीलदार नियुक्तीच्या प्रश्नावर थाळीनाद आंदोलन केले. महिला कार्यकर्त्या कल्पना पाराशर व अनिता इंगळे यांच्या हस्ते आंदोलनाच्या भूमिका पत्राचे विमोचन करून ते नागरिकांना वाटण्यात आले. नायब तहसी ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आज प्लॅस्टिक मुक्त मोहीम बैठकीसाठी आलेल्या प्रातांधिकाºयांसह तहसीलदारांनीच अवैध मद्यसाठा पकडला. ...
शिक्षकांनी आज विद्यार्थी घडवत असताना पुढील २५ वर्षांचा विचार करून ज्ञानदानाचे कार्य करावे. भारताला शैक्षणिक महासत्ता बनवण्यासाठी केवळ शिक्षण घेऊन, डिग्री पदरात पाडून घेणे नसून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. लो ...
दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस सोमवारपासून (दि. २९) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ४००च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी ...