केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यात येवून कोर्ट फी मध्ये झालेल्या दरवाढीचाही निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात माकपाने म्हटले आहे की, सन २००२ मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ...
या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला. या मेळाव्यात प्लॉटसाठी बहुसंख्य नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली. त्यानंतर कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या संकुलात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले. ...
आपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले परदेशी यांना बघून हंबरडा फोडला. ...
पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात गेल्या पंधरवाडयापासून बिबट्याचा उसाच्या शेतात व मळे परिसरात संचार असल्याने नागरीकांंमध्ये भितीचे वातावरण आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे बोलले जात आहे. ...
यंदा शासनाने आधारभुत किंमतीत तुर खरेदी करतांना मक्याप्रमाणे तुर खरेदीसाठी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्याच बरोबर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तुर खरेदी करण्याबरोबरच खरेदी केलेल्या तुरीचे पोते सुतळीने शिवण्याऐवजी पोत ...