नाशिक : शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिं ...
नाशिक : महापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घेऊ नये, या भूमिकेवर शिवसेना ठाम असून याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक लवकरच राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक् ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी य ...
सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत् ...
लासलगाव : बाजार समितीत सलग कांदा भावात घसरण सुरूच असून, गुरुवारी कमाल भावात दोनशे, तर किमान भावात तीनशे रुपयांची घसरण होत कांदा सहा रुपये किलो दराने विक्री झाला. किमान सहाशे रुपये भाव यावर्षातील सर्वात नीचांकी आहे. ...
नाशिक : खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाºया तुरीचे पोते सुतळीऐवजी यंत्राच्या सहाय्याने शिवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन पोते शिलाई यंत्र खरेदीचा खर्च तालुका खरेदी-विक्री संघाच्या माथी मारल्यामुळे अगोदरच सरकारकडून वर्षानुवर्षे प् ...
नाशिक : समवयस्क व भारतीय प्रशासन सेवेतील सहकारी अधिकाºयाला वाचविण्यासाठी गुरुवारी थेट जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् व आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व ग्रामसेवकांची एकत्रित बैठक घेऊन शिष्टाई करण्याचा प्रयत्न महसूल व ...
मक्याचे पैसे देण्यास शासनाकडून खळखळ !नाशिक : शेतकºयांच्या मक्याला आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे आश्वासन देऊन गावोगावी खरेदी केंद्रे सुरू करणाºया सरकारने आता खरेदी केलेल्या मक्याचे पैसे शेतकºयांना देण्यासाठी खळखळ चालविली असून, दोन महिने उलटूनही शेतकºय ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील एका महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत घरात असलेल्या पतीला जळत्या अवस्थेत मिठी मारली. त्यामुळे पती-पत्नी गंभीररीत्या भाजले. यामध्ये उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.याबाबत मिळालेली अधिक ...
नाशिक : एका सुशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरीला देण्यासाठी सुमारे वीस हजारांच्या लाचेची मागणी करुन लाचेली स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळेसह वरिष्ठ लिपिक आप्पा शिवराम केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभ ...