गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्र विविध अडचणींचा सामना करीत असताना त्यात सर्वाधिक अडचण गौणखनिजामुळे निर्माण झाली आहे. विशेष करून बांधकामासाठी वाळू मिळणे कठीण झाले असून, कधी काळी अडीच ते तीन हजार रुपये ब्रास इतका भाव असलेली वाळू आठ ते नऊ हजार रुप ...
नाशिक: लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या वन डे क्रिकेट मॅचवरील बेटींगची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडकोतील लेखानजर येथील राजश्री लॉटरी सेंटरवर गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये ती ...
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०१७-१८ करिता अर्ज करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत देण्यात आलेली होत ...
कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली. यामुळे निर्यात वाढू ...
निफाड : येथे ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट.. जय मल्हार’च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. निफाड नगरपंचायत व खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीच्या ...
नाशिक : महाराष्टÑ पोलीस अकादमीतून सन २००४ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेनुसार सन २०११ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीही देण्यात आली, परंतु पोलीस उपनिरीक्षकपदी अनुत्तीर्ण होऊनही सेवाज्येष्ठतेत खालच्या क्रमांकावर असलेल्या ...
नाशिक : पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मूळच्या मालेगाव येथील तरुणाने नाशिकमधील मित्रांच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास सातपूरच्या सावरकरनगरमध्ये घडली़ भरत तानाजी ठोंबरे (२४, रा. मोरदर ...
लासलगाव : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली आहे. या नि ...
कांदा बाजार भाव वेगाने कोसळत असल्याचे पाहुन शुक्रवारी सायंकाळी केंद्र सरकारने अधिसूचना क्रमांक 48 /2 017 जारी करून कांदा किमान निर्यात मुल्य 700 डाॅलर प्रतिटन हे कमी करून पुढील आदेश येईपर्यंत 0 केले आहे ...