नाशिकरोड : रेल परिषदने पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक मिळावा याकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे महिन्याभरात पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक उपलब्ध होईल. ...
इंदिरानगर : वडाळागावातील अनधिकृत भंगार गुदामांच्या अतिक्रमणामुळे बकालपणा वाढत असून, यामुळे स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक : आपत्कालीन सेवा देणारी वाहने जर सिग्नल असल्यामुळे वाहनांच्या रांगेत अडकून पडलेली असेल तर तुमचा सिग्नल लाल असेल तरी थांबण्याऐवजी वाहने पुढे हाताचा इशारा करून हळुवारपणे मार्गस्थ करावी. ...
नाशिक : श्रीपाद वल्लभ यांनी त्यांना लाभलेल्या अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत केलेले कार्य महान असून, त्यांनी दिलेला ज्ञानाचा ठेवा हजारो वर्षांनंतरही अमूल्य व मार्गदर्शक ठरत आहे. ...
मुंबई : बिजू पटनायक यांनी ओरिसाच्या, ओरिसातील लोकांच्या भविष्याची जी स्वप्ने पाहिली, ती त्यांनी झटून पूर्ण केली. त्यांचे कार्य आजच्या तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. ...
मालेगाव कॅम्प : वीज वितरण कंपनीचा मालेगाव विभाग धन दांडग्या कंपन्यांच्या ताब्यात देऊन खासगीकरणाचा घाट रचला जात आहे. खासगीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली. ...
नाशिक : वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी इतर आमदारांना डावलून आमदार बाळासाहेब सानप यांचा दरबार गाठला असला तरी मीणा यांचे समर्थन करीत काही जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी ग्रामसेवकांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...