साराश/किरण अग्रवाल केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी व घोषणांकडे आश्वासनांचे गाजर म्हणून पाहिले जात असले तरी, ‘स्मार्ट सिटी’ व ‘हेरिटेज सिटी’च्या निधीतून नाशिकचा चेहरा अधिक स्मार्ट करता येणे शक्य आहे. शेती व अन्नप्रक्रिया उद्योगासाठीच्या तरतुदीही मोठ्या ...
नाशिक: केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्यानंतर नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या लिलावांमध्ये कांद्याचे भाव वाढले असून ते दोन हजार रुपयांवर पोहोचले आहेत. ...
नाशिक : चार दिवसांपूर्वी मालमत्ता कर भरण्याच्या प्रश्नावरून थेट मालेगावचे तहसील व प्रांत कार्यालयाला सील ठोकणाºया मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांना शनिवारी जिल्हाधिकाºयांनी चांगलेच धारेवर धरले. ...
नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यावसायिकास नॅस्ट्रोजेन सीड््स बियांचा व्यापार करण्याचे आमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला ...
नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ ...
सिडको : उंटवाडी, कालिकानगर येथील मयूरेश्वर गणेश मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा रविवारी (दि. ४) समारोप होणार आहे. ...
नाशिक : नासर्डी तथा नंदिनी नदीपात्रात रासायनिक सांडपाणी सोडणाºया औद्योगिक वसाहतीतील १८ कंपन्यांविरुद्ध महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळासह एमआयडीसी कार्यालयाकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे. ...