गेल्या वर्षी शासनाने खरेदी केलेला मका यंदा सडू लागताच त्याची रेशनमधून एक रुपया किलोप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला. गेल्या वर्षी जवळपास ३८ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला. त्या मक्याची डिसेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना विक्र ...
नाशिक: शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग ...
नाशिक : राज्यात लवकरच आयटी पार्क धोरण आखण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली असली तरी नाशिकमध्ये मात्र सुमारे पंधरा वर्षांपासून आयटी पार्कची इमारत केवळ अधिका-यांच्या अव्यवहार्य प्रस्तावांमुळे रखडली आहे. दरवेळी चढ्या दराने लिलावा ...
सहकार क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच सटाणा व नामपूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येणार आहे. ...
नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला ...
नाशिक : नाशिक परिमंडळातील ६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटी ७९ लाख रुपयांचे व पथदिव्यांच्या १२० ग्राहकांकडे तीन कोटी ८८ लाख रु पये वीज बिल थकीत आहे. ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेस रविवारी (दि. ४) उत्साहात प्रारंभ झाला. ...