सिन्नर : मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये जमा करणे, प्रारूप वाहतूक आराखडा मंजूर करणे या विषयांसह नगर परिषदेने मालमत्ता- धारकांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर केले. ...
ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर स्कूलजवळ गतिरोधक टाकण्याच्या मागणीसाठी पालकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. ...
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांना उद्योजक सुधीर मुतालिक यांनी इंटरप्रेन्यूअरशीप अॅण्ड डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. ...
लासलगाव : साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शासनाने साखर उताºयावर भाव देण्याचे धोरण राबवावे तरच शेतकरी व कारखानदारी टिकेल. फॅटवर दुधाचा दर ठरविला तसे धोरण साखर उत्पादनासाठी राबवावे. ...