नाशिकरोड : जेलरोड येथील इमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमधील लहान पंधरा विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण केला नाही, कारणांवरून मुख्याध्यापक जयश्री रोडे यांनी मारहाण केल्याने वळ उठले आहे. ...
नाशिक : शक्तीस्वरूप देवीच्या आराधनेपासून तर जलबचतीचा संदेश देणाºया संकल्पनेवर आधारित सादर करण्यात आलेल्या विविध भरतनाट्यम नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. ...
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची प्रशासनाकडून होणारी उपेक्षा, विलंब आणि दुय्यम लेखले जात असल्याची कैफियत मांडत सदस्यांनी सभागृहातच ठिय्या मांडला. ...
नाशिक : न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़१०) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून,सहा हजार पाचशे दावे दाखल व ६० हजार दावे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली़ ...
नाशिक : अमेरिकेतील नेब्रासा विद्यापीठ येथील लेखिका आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. लॉरा जाना यांनी महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांची भेट घेतली. ...
एकलहरे : एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरावरील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. ...
नाशिक :महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने बेरोजगारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...