नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झ ...
महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरूंगात असून, त्यांच्याविरूद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठ ...
अग्निशामक दलाला स्थानिक तरुणांचे सहकार्य लाभल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले. तरुणांनी बघ्याची भूमिका न घेता सामाजिक संवेदनांची जाग्या ठेवून मदतकार्यात भाग घेतल्याचे दिसून आले. ...
नाशिक : शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ किसन पटोले असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून गत अनेक दिवसांपासून तो संदर्भ रुग्णालयात उपचार घेत ...
खर्डे - देवळा तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या सहकार खात्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
नाशिक : मनमानीपणे कामकाज करून लोकप्रतिनिधींचा उपमर्द व सहअधिकाºयांच्या अपमानात धन्यता मानणारे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने कामचुकार अधिकाºयांना धडाच मिळाला आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले नरेश गिते यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली. दीपककुमार मीणा यांनी गिते यांच्याकडे सूत्रे सुपुर्द केली. ...