या अपघातात पवार यासही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पवारविरुध्द अपघातास कारणीभूत ठरुन दुचाकीस्वाराच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्या ...
देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संघटना नाशिक संलग्न चांदवड-देवळा संयुक्त समितीच्या वतीने आदिवासी व बिगरआदिवासी वनजमीन अतिक्रमणधारक व ग्रामीण श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी सरचिटणीस भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचकंदिल येथे विंचूर -प्र ...
देवळा : तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्राच्या फेरफारबाबत घेतल्या जाणाºया शंकेवर तोडगा म्हणून भारत निवडणूक आयोगाने यापुढच्या विधानसभा, लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून, राज्य स ...
नाशिक : बारा वर्षांच्या सेवाकाळात दहा बदल्यांचा अनुभव गाठीशी असलेले आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीने परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार् ...
लासलगाव : आवक वाढल्याने मंगळवारी लासलगावला कांद्याला किमान १०००, कमाल १,९९१ व सरासरी १,७७५ रुपये भाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सरासरी ४५० रुपयांची घसरण झाली. पुणे बाजार समितीतही कांदा गडगडला. ...
नाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ ‘क्लीन चिट’ असल्याचे पत्र देणाºया शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेन ...
नाशिक : कुरापत काढून युवकावर प्राणघातक हल्ला करणाºया चौघा आरोपींना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़७) सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली़ नाशिक-पुणे रोडवर सचिनदेव गायकवाड या युवकास आरोपी हरेंद्र ऊर्फ बाळा जगन्नाथ पगार ...