नाशिक : नाशिकरोड उपनगर परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थार्ंना झोलेल्या माराहान प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभिर्याने दखल घेतली असून शिक्षण अधिकआऱ्यांना शिक्षण हक्क कायद्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षण हक ...
मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती. ...
नाशिक : गुडघेबदल शस्त्रक्रियेनंतर चालणो कमी होते, मांडी घालून बसता येत नाही, मांडीचा स्नायू कापला जातो, पीसीएच लिगामेंट कापून ऑपरेशन करणो म्हणजे, गुडघेबदल शस्त्रक्रि या प्रत्येकालाच करणे गरजेचे असते का? यासाखे असंख्य नकारात्मक प्रश्न ज्येष्ठांमध्ये ब ...
नाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
नाशिक : सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील रघुनाथ व ताईबाई जगताप या दांपत्याचे स्मारक सिन्नर तालुक्यातील कोनांबे या त्यांच्या मूळगावी साकारण्यात आले. ...