लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्टÑीय लोकन्यायालय : ४०१५ प्रकरणे निकाली एक कोटी १५ लाखांची वसुली - Marathi News | National Tribal Releases: 4015 Recovery Of Recovery Of Recovery Of 15 Crore 15 Lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑीय लोकन्यायालय : ४०१५ प्रकरणे निकाली एक कोटी १५ लाखांची वसुली

चांदवड : तालुका विधी सेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्टÑीय लोकन्यायालय संपन्न झाले. ...

त्र्यंबकेश्वर : लक्षचंडी महायज्ञाची जय्यत तयारी; विविध मान्यवरांना निमंत्रण अन्नपूर्णामातेची २१ ला प्राणप्रतिष्ठा - Marathi News | Trimbakeshwar: Laxchindi MahaYyappa's preparation for the city; Invitation to various dignitaries on 21st anniversary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर : लक्षचंडी महायज्ञाची जय्यत तयारी; विविध मान्यवरांना निमंत्रण अन्नपूर्णामातेची २१ ला प्राणप्रतिष्ठा

त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वत परिसरात येत्या २१ फेबु्रवारीला सिद्धपीठ अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, यानिमित्त लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

उमराणे ग्रामहितवादी संघटनेतर्फे कार्यक्र म - Marathi News | Umraane is organized by the grassroots organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे ग्रामहितवादी संघटनेतर्फे कार्यक्र म

उमराणे :महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त कला-सांस्कृतिक (गॅदरिंग) हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

निफाड तालुक्यासह नाशिकमधील गौणखनिज वाहतुकीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Discussion with the Revenue Minister regarding the mining of the mineral transport in Nashik with Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यासह नाशिकमधील गौणखनिज वाहतुकीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा

ॅनिफाड/ओझर : निफाड तालुक्यासह नाशिकमधील सर्वच तालुक्यांमध्ये वाळू-गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल प्रशासनाने प्रचंड दंडाची आकारणी केल्याने अनेक शासकीय विकासकामे व खासगी बांधकामे ठप्प झाली आहे. ...

मानोरीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक - Marathi News | Meeting of Manorant Nationalist Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक

मुखेड : आमदार छगन भुजबळ अटकेत असून, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जात असल्याच्या आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चाचे सोमवारी (दि. १६) आयोजन करण्यात आले आहे. ...

सोग्रस येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs for Mahashivaratri at Sri Sageswar Mahadev Temple in Sogras | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोग्रस येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

चांदवड : शिवलीलामृत ग्रंथपारायण, अभिषेक, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन महाशिवरात्री उत्सवानिमित्त करण्यात आले आहे. ...

घोटीत आदिवासींचा विराट मोर्चा एकजूट : तहसीलदारांना विविध मागण्यांचे दिले निवेदन - Marathi News | Viraat Front united by Ghoti tribals: The request was given to various Tehsildars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत आदिवासींचा विराट मोर्चा एकजूट : तहसीलदारांना विविध मागण्यांचे दिले निवेदन

घोटी : आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचे संशयास्पद मृत्यू, लैंगिक छेडछाडीच्या वाढलेल्या घटना व स्थानिक वसतिगृहातील मागण्यां-बाबत निषेधाचे निवेदन पोलिसांना दिले. ...

निर्यातमूल्य शून्य झाल्यानंतरही हाल : किमान दोन हजार रुपये भावाची अपेक्षा कांदा उत्पादक हवालदिल - Marathi News | At the same time, even after the zero price increase, onion manufacturer hawkers expect at least two thousand rupees for brother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातमूल्य शून्य झाल्यानंतरही हाल : किमान दोन हजार रुपये भावाची अपेक्षा कांदा उत्पादक हवालदिल

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या इतिहासात सहा महिन्यांत कांद्याची आवक होऊनदेखील भावात तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र दिसले. ...

उपक्रमशील : मानवनिर्मित प्रवास साधनांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव वाघेरा येथील विद्यार्थ्यांची हवाईसफर - Marathi News | Venture: The experience of man-made migration tools. The students of Vaghera have a direct experience | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपक्रमशील : मानवनिर्मित प्रवास साधनांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव वाघेरा येथील विद्यार्थ्यांची हवाईसफर

पेठ : सहल म्हटले की, शालेय मुलांसाठी अत्यानंदाचा क्षण. मग साधी परिसर सहल, वनभोजन, क्षेत्रभेट असो, की महामंडळाच्या लालपरीतून देवदर्शन. ...