नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्टÑीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली. ...
सिडको : आमदार सीमा हिरे यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर हेदेखील उपस्थित होते. ...
नाशिकरोड : बिटको ते नांदूरनाका जेलरोड हा वाहनांच्या वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनला असून, वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे व संचालक शंकरराव धनवटे यांच्यात शुक्रवारी झालेल्या वादात बाजार समितीच्या सचिवाने उडी घेतली. ...
नाशिक : कैलास मोहन मोरे यांचे बंद घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून एक लाख ४७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. ...
नाशिकरोड : अनुभवाशिवाय विज्ञानाची अनुभूती येत नाही. विज्ञान हे थेअरीच्या माध्यमातून शिकण्याचा विषय नसून विज्ञानाचे ज्ञान अनुभवाशिवाय शक्य नाही. ...
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंदे्र अचानक बंद करण्यामागच्या कारणांचा खुलासा अखेर झाला आहे. ...
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवास शनिवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ...
नाशिक : राज्य सरकारने आधार जोडणी झालेल्या शिधापत्रिकाधारकांनाच मार्च महिन्यापासून रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतल आहे. ...
निफाड : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विस्ताराबरोबर प्रबोधनात्मक उपक्र म राबविणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा उच्च आहे. ...