नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणाºया काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोकºया उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोकºया मिळविण्या ...
नायगाव : मका बियाणे खराब निघाल्याने सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची मागणी करताच पिकास खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा शासकीय अधिकाºयांच्या निष्कर्षाने शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आह ...
नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे. ...
समाजाकडून विविध घटनांप्रसंगी डॉक्टरांना जबाबदार धरून दोषी ठरविणे, डॉक्टरांवर नाहक बिनबुडाचे आरोप करणे, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरविणे असे एक ना अनेक प्रश्न वैद्यकीय व्यवसायाला भेडसावत आहेत. ...
नाशिक : सलून दुकानात दाढी केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी सलून व्यावसायिकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर गावात घडली़ अक्षय जाधव, निखिल कटारे, निखिल भगवान जाधव व मन्या (पूृर्ण नाव ...
राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे ...
द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...