मालेगाव कॅम्प : मालेगावी सध्या वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनांचे एक दिवसाआड आंदोलन सुरू असून, सोमवारी वीज कंपनी खासगीकरण व निलंबित कर्मचाºयांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन छेडण्यात आले. कंपनीच्या विरोधात घोषणा ...
नाशिक : संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या कारणावरून मंत्रालयात जाऊन विषारी औषध सेवन करणाºया धुळ्याच्या धर्मा पाटील प्रकरणाचा नाशिकच्या जिल्हाधिकाºयांनी धसका घेतला असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्णातील भूसंपादन अधिकाºयांना त ...
त्र्यंबकेश्वर : नगरपालिकेला अस्थायी लोकसंख्येच्या प्रमाणात यात्रेकरू अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे येथे यात्रेकरू, पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याचे आश ...
मालेगाव (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठेची ठरलेली विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार-संघातील टीडीएफची उमेदवारी नगरचे भाऊसाहेब कचरे यांना जाहीर झाली आहे. टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी कचरे यांच्या नावाची घोषणा सोमवारी केली. ...
नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून राजकीय व्यक्तींच्या दारोदार भटकणाºया समर्थकांना आता खुद्द छगन भुजबळ यांनीच सबुरीचा सल्ला दिला असून, आपला न्यायप्रक्रियेवर विश्वास असल्याने त्य ...
नाशिक : देशाच्या संविधानानुसार प्रत्येक नागरीकाला न्याय मिळविण्याचा अधिकार आहे़ मात्र, न्यायालयांमधील कोट्यवधी प्रलंबित खटले, न्यायालये व न्यायाधीशांची अपुरी संख्या, अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी मिळणारा अपुरा निधी यामुळे न्यायदानास विलंब होत असल्या ...
नाशिक : म्हसरूळ-दिंडोरी रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियासमोरील रस्ता दुभाजकावरून उतरत असताना पाय सटकल्याने रस्त्यावर पडलेला इसम परिवहन महामंडळाच्या बसखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली़ राजेंद्र विठ्ठ ...
क्रीडा क्षेत्रात सर्वाेच्च समजल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांमध्ये नाशिकमधील विविध खेळांच्या १७ खेळाडूंचा समावेश आहे ...
नाशिक : शहरात प्रवेश करणा-या वेगवेगळ्या रस्त्यांद्वारे आगमन, घरफोडीचे परफेक्ट प्लॅनिंग, अवघ्या दहा-पंधरा मिनिटात किमती ऐवज साफ केल्यानंतर टोलनाके वाचवत विविध दिशांना फरार होण्याबरोबरच घरफोडीपुर्वी व त्यानंतर मोबाईलचा वापर न करण्याबरोबरच कोणताही इलेक् ...