दिंडोरी : कादवा कारखान्याने गाळप क्षमता वाढवली असून, त्यामुळे १०१ दिवसांतच दोन लाख क्विंटल साखर उत्पादित करणे शक्य झाले आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी सर्व ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे, असे ...
दिंडोरी : तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील नाळेगाव शिवारात बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून भारत सरकार पेट्रोलियम मंत्रालय व अल्फा जिओ इंडिया प्रा. लिमिटेडमार्फत पेट्रोलियम संशोधनाचे काम चालू आहे. सॅटेलाइटद्वारा जमिनीअंतर्गत डिझेल पेट्रोल असण्या ...
नाशिक - महापालिकेत नियुक्ती सफाई कर्मचारी म्हणून परंतु, वर्षानुवर्षापासून राजकीय पुढारी आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे सोयीच्या विभागात कामकाज करणा-या सुमारे २५० सफाई कामगारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्या हाती झाडू सोपविला आहे. आरो ...
नाशिक : पुढे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अंगावरील दागिने काढून ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या खेचणा-या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या इराणी टोळीतील पाच संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दि ...
नाशिक :एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया अबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन दिन आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट ...
सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ...
सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ...
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अवघ्या शहराला प्रेमाचे भरते आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. अवघा सोशल मिडिया या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला ...