नाशिक : गत काही दिवसांपासून शहर पोलिसांनी जुगार व मटका अड्ड्यांवर छापासत्र सुरू केले असून, जुगाºयांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत़ त्यातच काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांनी सराईत जुगार अड्डे चालकांवर त ...
सटाणा : शैक्षणिक वर्ष २०१८ व २०१९ साठी शिक्षण हक्कअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असल्याच ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील काशीनाथ सारुक्ते याने बालिकेला अश्लील छायाचित्रे दाखवून विनयभंग केल्याची घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. यात गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने काशीनाथ यास तीन ...
येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू असलेली मका खरेदी योजना गुदामाअभावी पुन्हा बंद झाली आहे. तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यावर, ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण ...
नाशिक : चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदाराचे देयक मंजूर करण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व त्यांच्या सहकाºयाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याने वेगळेच वळण घेतले आहे. जप्त मालमत्ता न्यायालयाच्या आदेश ...
सायखेडा : आवक वाढल्याने गोदाकाठ परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून कवडीमोल भावात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व ...
इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे. ...