नाशिक : पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणा-या शहरातील परप्रांतियांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्याकडून खंडणी वसूली करण्याचे काम काही गुंड करीत आहेत़ इंदिरानगर परिसरातील वडाळा पाथर्डी रोडवरील पाणीपुरी विक्रेत्यास दुचाकीवरील संशयितांनी मारहाण करून दरमहा ठ ...
शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावर ...
उमराणे : दवेळा तालुक्यातील कुंभार्डे येथे लग्न मांडवाच्या बैलगाडीला जुंपलेले बैल बॅन्जोच्या आवाजाने व जमलेल्या गर्दीमुळे अचानक बिथरल्याने नवरीच्या भावासह आठ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ...
येवला : शहरापासून पश्चिमेकडे १४ किमी अंतरावर असणाºया महालखेडा (पाटोदा) गावातून जाणाºया नांदूरमधमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या वेगवान प्रवाहात सोमवारी बेपत्ता झालेल्या दोघा सख्या भावांचे मृतदेह हाती आले असून वडील सोमनाथ गिते यांच्यासाठी अद्यापही शोधमोही ...
नाशिक : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ या गगनभेदी गर्जनेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने सोमवारी (दि.१९) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासू ...
देवळा : छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले व आपल्या आचरणातून प्रगट केले तर सुराज्य यायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन शिवचिरत्रकार यशवंत गोसावी यांनी केले. सोमवारी (दि.१९) शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बाराबलुतेदारांच्या सन्मान कार्यक् ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारी मध्यरात्री नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या लगत असलेले घर चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दुचाकीसह सोन्याचे दागिने, मोबाइल व सतरा हजार रु पये रोख रक्कम असा एकूण ५०,५०० किमतीचा म ...
नाशिक : विनापरवानगी देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाºया कारसह सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मद्यसाठा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१९) आंबोली-वेळुंजे परिसरातून जप्त केला़ या प्रकरणी औरंगाबाद येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले आह ...
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधून निव्वळ कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून असलेल्या येवला तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा आकृतिबंध मंजूर केल्यामुळे राजापूर प्राथमिक आरोग्य ...