शहरातील शासकीय आदिवासी मुले-मुली वसतिगृहाचे एकत्रित स्नेहसंमेलन झाले. हे स्नेहसंमेलन दोन सत्रात पार पडले. पहिल्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वसतिगृहातील मुला-मुलींची एकत्रित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...
खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळणारे शिक्षण गुणवत्तापूर्ण आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देतानाच डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर शिक्षकांनी करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल ...
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयातील बालवाडीत शिक्षण घेणाºया एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल गोदावरीसमोर बुधवारी (दि.२१) दुपारी चार वाजता स्विफ्ट कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले. ...
सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित डांबरीकरण करावे, ...
राज्यस्तरीय मुलांच्या सबज्युनिअर लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा लगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या सबज्युनिअर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा शिर्डी येथे संपन्न झाल्या. या स्प ...
देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ...
चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आह ...
जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...
स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...