येथील श्री अन्नपूर्णामाता प्राणप्रतिष्ठा महोत्सव व शतकुंडी हवनात्मक लक्षचण्डी महायज्ञाला माजी उपस्थिती लाभणे ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब असून, या मंदिरामुळे त्र्यंबकच्या वैभवात भर पडल्याचे गौरवोद्गार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काढले. ...
परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत डांगसौंदाणे परिसरातील तरुण शेतकरी वर्गाने शेतीमध्ये बदल करीत टरबूज व खरबूज या पिकांवर आपले लक्ष केंद्रित करून दोन वर्षांपासून भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे. ...
शेतकयांच्या मालकीची संस्था हे धोरण डोळ्यासमोर ठेवून सटाणा बाजार समितीने शेतकºयांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत अधिकाधिक काम संगणीकृत करण्याचा प्रयत्न चालविल्याने त्याचा बाजार समितीला तर फायदा होत आहेच; पण यातून आपण कोणत्या वर्षी काय पिकविले आ ...
बदलत्या काळात कृषीक्षेत्राची वेगाने प्रगती होत आहे. या व्यवसायात अनेक सकारात्मक बदलही होत आहेत. त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. अनेक शेतकरी त्यात यशस्वीही होऊ लागले आहेत. ...
खडकाळ माळरानावरील जमिनीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत बी. ई. मॅकेनिकलच्या तरुणाने शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती फुलवत आर्थिक व्यवहाराची घडी बसविली आहे. सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील योगेश पांडुरंग जेजुरकर यांनी नायगाव खोय ...
कळवण येथील लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘पोटेन्शिअल अॅप्लिकेशन आॅफ फ्लुइडाइज्ड ब्रेड प्रोसेसर इन फार्मास्युटिकल्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात ...
महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून मोसमनदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलीसदलाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला. ...
लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व अशोका रियालिटी आयोजित लायन्स फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ स्पर्धा उत्साहात पार पडली. ...
तालुक्यातील वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या ‘मिनी ट्रॅक्टर’ या बहुद्देशीय कृषी साधनाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ...
तालुक्यातील कोनांबे येथे मध्यरात्री विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे वनविभागाने सुमारे दोन तास मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली. ...