लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॉलेजरोडला वाहतूक समस्येत वाढ - Marathi News | Increase in traffic problem for the college | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉलेजरोडला वाहतूक समस्येत वाढ

: गंगापूररोडवर बेशिस्त पार्किंग व अनधिकृत थांबे या समस्येने डोके वर काढले असून, त्यामुळे येथील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग असतानादेखील ते नावापुरतेच ठरले असून, पादचाºयांना चालणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी पश ...

हॉर्न न वाजविता सुरक्षित वाहन चालवा स्पर्धा - Marathi News | Safety drives run without sound horn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉर्न न वाजविता सुरक्षित वाहन चालवा स्पर्धा

आवश्यकता नसताना अतिप्रमाणात कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याने व्यक्तीवर होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांच्या हॉर्न वाजविण्याच्या वृत्तीत बदल घडवून वाढते ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांपासून मुंबईसह प्रमुख शहरां ...

पंचवटीत २२ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त - Marathi News |  22 kg plastic bags seized in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत २२ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास दोनशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या ...

नाशिकमधील घरफोड्या; नेपाळमध्ये हॉटेल व्यावसायिक - Marathi News | Gharafoda in Nashik; Hotel commercial in Nepal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील घरफोड्या; नेपाळमध्ये हॉटेल व्यावसायिक

नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे, त्या ठिकाणी हॉटेल खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे़ ...

किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा - Marathi News | On behalf of the Kisan Sabha, the 'answer two' Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा

: जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºय ...

भंगार दुकानाला आग; माल खाक - Marathi News | Fire to scrap shops; Cargo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंगार दुकानाला आग; माल खाक

येथील कामटवाडा भागात शाळेच्या काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या दोन टपºयांना आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला. दरम्यान, बाजूला असलेल्या चायनीज टपरीमधील सिलिंडर त्वरित हटविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले. ...

प्लॅस्टिक कचºयाच्या ढिगाला आग - Marathi News |  The rug fire of plastic glass | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक कचºयाच्या ढिगाला आग

वडाळागाव परिसरातील अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील मोकळ्या भूखंडावर परिसरातील भंगार माल गुदामाच्या कामगारांनी नको असलेला कचरा फेकून दिल्याने मोठा ढीग साचला होता. या ढिगाला बुधवारी (दि. २१) सायंकाळी आग लागली. यामुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंच उठल्य ...

मांगीतुंगीच्या विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the way for development of Mangitungi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांगीतुंगीच्या विकासाचा मार्ग मोकळा

बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील अखंड पाषाणात कोरण्यात आलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच महाकाय मूर्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न सुटल्याने व शासनाने मंजूर केलेल्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मोठी चालना मिळणा ...

मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे - Marathi News |  Two calves found in mokbhangai Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे

तालुक्यातील मोकभणगी शिवारात मंगळवारी रात्री दोन बिबट्याचे बछडे सापडले. मोकभणगी शिवार व परिसरात बिबट्याची नर व मादी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, ...