पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाºया नीरव मोदी व चोकसी यांच्या हिºयांच्या ब्रॅण्डच्या दागिन्यांची विक्री करणाºया व्यावसायिक आस्थापनांवर देशभरात छापे पडत असताना बुधवारी (दि. २१) रात्री नाशकातील काही सराफी व्यावसायिकांच्या दुकानात आयकर खात् ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करण्यात आली आणि भाजपाविरोधी घोषणा देण्यात आल्या. ...
दरोडा, लूट, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी प्रकारचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधील नऊ सराईत गुन्हेगारांना बुधवारी (दि़ २१) जिल्हा व सत्र न्यायाधीश ...
महापालिका महासभेने मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ केल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ या शासकीय निवासस्थानासमोरच घरपट्टीची होळी करत निषेध नोंदविला ...
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे एका पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे द्यावा, अशी मागणी क ...
जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाºयांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...
:चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांना नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आ ...
कामगार कायद्यासह विधी आणि भूसंपादन प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण दावे हाताळण्यासाठी महापालिकेकडून पॅनलवर निष्णात व अनुभवी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा ...