नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊ ...
नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतकºयांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत सदरची रक्कम शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ...
दिंडोरी : नाशिक - कळवण मार्गावरील वनारवाडी शिवारात चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबांतील तिघेजण मयत झाले असून, कारचालकही जागीच ठार झाला आहे. ...
नाशिक : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीची झळ अद्यापही कायम असून, त्याचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅँकांना बसला आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केल्याच्या दिवशी बॅँकांमध्ये जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दि ...
नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पहिल्याच सभेत आपल्या कार्यकौशल्याची छाप पाडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांना सावरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवाय त्यांनी काही ठोस आणि लागलीच निर्णय घेतल्यामुळे आजच्या सभेत ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या धडक कारवाईचा कित्ता आता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही गिरविला असून, उशिरा कामावर येणाऱ्या ३७ कर्मचाऱ्याना त्यांनी नोटिसा बजविल्या आहेत. ...
अरबी समुद्रात पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात ४ व ५ रोजी हवामानात आमूलाग्र बदल होऊन वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. महाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्री वादळाचा प्रभाव जाणवला, परंतु कोकण व नाशिक विभागात त्याचा फटका शे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. ज्यांच्याकडे हजार व पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना त्या बदलून देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे नागर ...